-->
By नंदकुमार सातपुते

किती वाजले ?

शासकीय नोकरीच्या संधी


•भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सध्या २२ कॅबिनेट तर २३ राज्यमंत्री आहेत.
►पंतप्रधान - श्री नरेद्र दामोदारसा मोदी
►गृहमंत्री - राजनाथ सिह
►परराष्ट्र मंत्री - सुषमा स्वराज
►अर्थ मंत्री ,कार्पोरेट अफेयर्स मंत्री,संरक्षण मंत्री - अरूण जेटली
►नागरी विकास गृह निर्माण व गरिबी निर्मुलन संसदीय कामकाज - व्यंकय्या नायडू
►रस्ते वाहतूक रस्ते बांधणी नौकानयन - नितीन गडकरी
►रेल्वेमंत्री - सदानंद गौडा
►जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान - उमा भारती
►अल्पसंख्यांक - नजमा हेपतुल्ला
►ग्रामविकास -
►अन्न, ग्राहक संरक्षण - रामविलास पासवान
►महिला आणि बालकल्याण - मनेका गांधी
►रसायन आणि खत - अनंत कुमार
►न्याय आणि कायदा दूरसंचार - रवी शंकर प्रसाद
►नागरी उड्डाण - पुसापती अशोक गजपती राजू
►अवजड उद्योग - अनंत गीते
►अन्न प्रक्रिया - हरसिम्रत कौर बादल
►खाण पोलाद कामगार व रोजगार - नरेंद्र सिंह टोमर
►आदिवासी विकास - ज्युएल ओराम
►सामाजिक न्याय व सबलीकरण - थावरचंद गेहलोत
►मनुष्यबळ विकास - स्मृती इराणी
►कृषी - राधा मोहन सिंह
►आरोग्य व कुटुंबकल्याण - हर्षवर्धन

0 comments:

Post a Comment